सैराटची पुनरावृत्ती: मुलीचे प्रेम प्रकरण मान्य नसल्याने आईने मुलीच्या डोक्यात दगड घालून केला खून

0
313

बारामती, दि. १४ (पीसीबी) – मुलीचे प्रेम प्रकरण अमान्य असल्याने जन्मदात्या आईनेच मुलीच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बारामती शहरातील प्रगतीनगर भागात घडली. खून करुन आई स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाली.