सेल्फी काढायला नव्हते गेले; शुद्ध हवेचा अनुभव घेत होते- अमृता फडणवीस

0
421

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – मुंबई ते गोवा या जलमार्गावरील ‘आंग्रीया’ क्रूझच्या डेकवर टोकाला जाऊन सेल्फी काढल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या अमृता फडणवीस यांनी या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. मी एका क्रूझवर होते. मी ज्या जागी बसली होती ती जागा सुरक्षित होती. मी सेल्फी काढायला गेले नव्हते. मी बऱ्याच दिवसांनी शुद्ध हवेचा अनुभव घेत होते, असे त्यांनी म्हटले आहे.