Notifications

सुषमा स्वराज आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत

By PCB Author

November 20, 2018

इंदूर, दि. २० (पीसीबी) – भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा आज (मंगळवार) येथे केली.  या निर्णयाची माहिती भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.