Notifications

सांगवीतील शिवार चौकात परदेशी नागरिकांना मारहाण

By PCB Author

January 22, 2019

चिंचवड, दि.२२ (पीसीबी) – सांगवीतील शिवार चौकाजवळील मॅक डॉनल्ड समोर महिंलाचे फोटो काढल्याच्या संशयावरुन दोघा परदेशी नागरिकांना काही महिलांनी मारहाण केली आहे. ही घटना आज सायंकाच्या सुमारास घडली. सध्या या परदेशी नागरिकांना सांगवी पोलीस ठाण्यात आणले असून पुढील कारवाई सुरु आहे. तर तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासून नेमका काय प्रकार घडला हे समजेल असे तेथील नागरिकांनी माहिती दिली आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…