पुणे, दि. १३ (पीसीबी) – ससून रुग्णालयात काम करणाऱ्या एका महिला डॉक्टराला भाजप नगरसेविकेने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी (दि.१२) मध्यरात्रीच्या सुमारास ससून रुग्णालयातील आपत्कालीन सेवा विभागात घडली.