Desh

सलग दुसऱ्या दिवशी बॉलीवूड विश्वाला धक्का; ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन

By PCB Author

April 30, 2020

मुंबई, दि.३०(पीसीबी) – हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालं आहे.

काल (दि.२९) रोजी अभिनेते इरफान खान यांचं दुःखद निधन झालं त्यांच्या या दुःखातून बॉलीवूड विश्व सावरत असतानाच आज हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्व चाहत्यांना ऋषी कपूर यांच्या जाण्याने मोठा धक्का बसला आहे.

ऋषी कपूर यांच्या जाण्याने संपूर्ण देशभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.