Maharashtra

सरकारने ठामपणे पोलिसांच्या पाठीशी उभे राहावं आणि फाईल बंद करावी – प्रणिती शिंदे

By PCB Author

December 06, 2019

सोलापूर, दि.६ (पीसीबी) – “हैदराबाद पोलिसांचे मी अभिनंदन करते. पीडितेच्या आत्म्याला शांती मिळाली असेल. जेव्हा कधी पोलिसांवर अशी चकमक करण्याची वेळ येते तेव्हा सरकारने ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे आणि फाईल बंद केली पाहिजे,” अशे प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे. तसंच जेव्हा कधी महिलेवर अत्याचार होईल तेव्हा पोलिसाने असे केल तर त्याला काही गैर नाही. असेही यावेळी त्यांनी सांगितले आहे.