सरकारने इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल केला तर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ताकदीने रस्त्यावर उतरेल

0
689
पुणे, दि.१९ (पीसीबी) – आम्ही इंदुरीकर महाराजांच्या पाठिशी ठामपणे उभे असल्याचे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेतर्फे सांगण्यात आले. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यवाह नितीन चौगुले यांनी याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली.
चौगुले म्हटले, काहीजण इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहेत. पण सरकारने इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल केला तर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सर्व ताकदीने रस्त्यावर उतरेल.