सत्ताधाऱ्यांमुळे धार्मिक, भाषिक व जातीय सामंजस्याचा अभाव; शरद पवार यांची भाजपवर टीका

0
510

धुळे, दि. ३ (पीसीबी) –  शहरांचे नागरीकरण वाढत अाहे. त्यात काय सुविधा देता येतील, हे पाहण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमागे सत्ताधाऱ्यांनी उभे राहायला हवे. मात्र तशी स्थिती दिसत नाही. देशपातळीवर मुद्द्यांची चर्चा हाेते. पण त्यातही टीकाच जास्त हाेते, असा अाराेप करीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपच्या सरकारवर ताेफ डागली.