Pune

शिवाजीनगरमधील शाळेत मेणबत्त्यांच्या उजेडात मतदान

By PCB Author

October 21, 2019

पुणे, दि. २१ (पीसीबी) – पुण्यात आज (सोमवार) सकाळी मतदानाला सुरूवात झाली. अनेक ठिकाणी  पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यातच शिवाजीनगर येथील विद्याभवन शाळेतील रात्रीपासून वीजपुरवठा खंडीत झाला आहे. त्यामुळे निवडणूक कर्मचाऱ्यांनी मेणबत्ती लावून मतदानाची प्रक्रिया सुरू केली आहे.