शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमाला जाणारी स्पीड बोट अरबी समुद्रात बुडाली

0
520

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – मुंबईजवळील अरबी समुद्रात शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमला जाणारी स्पीड बोट खडकावर आपटून बुडाली. या बोटीवर २५ जण असल्याची माहिती आहे. या अपघातानंतर पायाभरणी कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.