शिवसेनेच्या संसदीय दलाच्या नेतेपदी खासदार संजय राऊत यांची निवड

0
469

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – शिवसेनेच्या संसदीय दलाच्या नेतेपदी खासदार संजय राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना पत्र लिहून सूचना दिली  आहे.