Chinchwad

शिवसेनेचे शांताराम वायकर यांचे अल्पशा आजाराने निधन

By PCB Author

December 31, 2020

आकुर्डी, दि.31 (पीसीबी) : आकुर्डी गावातील शिवसेनेचे कार्यकर्ते शांताराम वायकर यांचे अल्पशा आजाराने सकाळी निधन झाले.

अनेक वर्षांपासून शिवसेनेचा एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम करत होते.