‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा ! – छगन भुजबळ

0
1175

मुंबई, दि. २३ (पीसीबी ) – शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना  अयोध्येच्या दौऱ्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत.  मात्र,  शिवसेनेचे देव तर बाळासाहेब ठाकरे आहेत, असे सांगून उद्धव ठाकरे यांनी आधी बाळासाहेबांच्या स्मारकाकडे लक्ष दिले पाहिजे, असे  राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.