शिवसेना पिंपरी, चिंचवड, भोसरीतील पदाधिकारी जाहीर

0
431

– शहर संघटकपदी संपत पवार, रोमी संधु, बशीर सुतार, सचिन सानप, विशाल यादव

पिंपरी, दि. ९ (प्रतिनिधी) – मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने युवासेनाप्रमुख, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सुचनेनुसार पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाNयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून पाठविण्यात आलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.

कार्यक्षेत्र, पद, पदाधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे : पिंपरी, चिंचवड, भोसरी शहर संघटक : संपत पवार, रोमी संधु, बशीर सुतार, सचिन सानप, विशाल यादव
१) पिंपरी विधानसभा
विधानसभा प्रमुख : राजेश वाबळे, उपशहर प्रमुख : तुषार नवले, अमोल निकम, पांडुरंग पाटील, अल्पसंख्याक सेल प्रमुख : डॉ. जावेद अत्तार , विधानसभा संघटक : संजय काटे, विधानसभा समन्वयक : माधव मुळे, भाविक देशमुख, जितेंद्र ननावरे, विभागप्रमुख : सय्यद पटेल, प्रदीप साळूंखे, फारूख शेख, नाना काळभोर, पार्थ गुरव, गोरख नवघणे, महेश जाधव, सचिन धुमाळ, राजु सोलापूरे, शिवाजी कुऱ्हाडकर, अनिल पारचा, दीपक कांबळे, चंद्रकांत शिंदे, दत्ताराम साळवी.

२) चिंचवड विधानसभा
विधानसभा प्रमुख : अनंत कोऱ्हाळे, उपशहर प्रमुख : नवनाथ तरस, हरेश उर्पâ आबा नखाते, संतोष पवार, सोमनाथ गुजर, सुधाकर नलावडे, सुरेश राक्षे, अल्पसंख्याक सेल प्रमुख : अब्दूल शेख, विधानसभा संघटक : अमित भुरूक, संतोष सौंदणकर, दिलीप भोंडवे, समीर जगदाळे, विक्रम वाघमारे, विधानसभा समन्वयक : महेश कलाल, दीपक ढोरे, विजय साने, विभागप्रमुख : संतोष तरस, संदीप भालके, सचिन चिंचवडे, गोरख पाटील, मयुर पवार, संदीप येळवंडे, विशाल गावडे, चंदन कुंजीर, नितीन दर्शिले, मुकेश कस्पटे, प्रदीप दळवी, राजेश पाटील, अमित सुवासे, अमित निंबाळकर, चेतन शिंदे, शिवाजी पाटील, किरण दळवी, अमित उबाळे, विनोद कलाटे, समीर पवार, दीपक गुजर.

३) भोसरी विधानसभा
विधानसभा प्रमुख : धनंजय आल्हाट, उपशहर प्रमुख : अनिल सोमवंशी, शैलेश उर्फ तुकाराम मोरे, कुणाल तापकीर, राहुल गवळी, रविंद्र खिलारे, अल्पसंख्याक सेल प्रमुख : मुनाफ तराजदार, विधानसभा संघटक : तुषार सहाणे, दादासाहेब नरळे, अभिमन्यू उर्फ आबा लांडगे, रावसाहेब थोरात (गटप्रमुख आखणी), विधानसभा समन्वयक : दत्ता भालेराव, ऋषिकेश जाधव, राहुल भोसले, अंकुश जगदाळे, विभागप्रमुख : सतीश मरळ, प्रदीप सकपाळ, नितीन बोंडे, सतीश डिसले, राजू भुजबळ, योगेश बोराटे, सचिन वहिले, योगेश जगताप, कृष्णा वाळके, अनिल दुराफे, कुंडलीक लांडगे, विश्वनाथ टेमगिरे, प्रदीप चव्हाण.