Notifications

शिवजयंतीला ‘ड्राय डे’ घोषित करा; नितेश राणे यांची मागणी  

By PCB Author

October 16, 2018

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – महाराष्ट्रात घरपोच दारु देण्याऐवजी सरकारने येणाऱ्या शिव जयंतीपासून म्हणजेच १९ फेब्रुवारीपासून राज्यात ड्राय डे घोषित करावा, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.