Notifications

शिमल्यात जीप दरीत कोसळून १३ जणांचा मृत्य; चार महिलांचा समावेश

By PCB Author

September 22, 2018

शिमला, दि. २२ (पीसीबी) – हिमाचल प्रदेशमधील शिमला येथे जीप दरीत कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेमध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आहे. ही अपघात आज (शनिवारी) कुंडू–त्यूणी रस्त्यावर आहे.