Notifications

शरद पवारांना कमळाचा बुके दिला, पण माझ्या हातात घड्याळ – खासदार उदयनराजे

By PCB Author

November 25, 2018

कराड , दि. २५ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांना मी कमळाचा बुके दिला आहे’, पण माझ्या हातात घड्याळ आहे, अशा शब्दांत साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मिश्किल टिप्पणी केल्याने  राजकीय वर्तुळात  चर्चांना उधाण आले आहे.

कराड येथील प्रीतीसंगमावर यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यासाठी उद्यनराजे आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी  बोलत होते.