विनायक मेटे चायनिज मराठा, आम्ही ९६ कुळी मराठा; नितेश राणेंची टिका

0
448

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणावर बोलूच नये. ते स्वतः मराठा आहेत का, याबाबत आम्हाला शंका आहे. मेटे चायनिज मॉडेलचे मराठा आहेत, अशी आम्हाला शंका येते. त्यांचा डीएनए चेक करण्याची गरज आहे. आम्ही मूळचे ९६ कुळी मराठा आहोत, अशा शब्दांत काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांच्यावर टिका केली.