विखे, कर्डिले, छिंदम.. ही काय ओळख झाली का? – उद्धव ठाकरे

0
501

नगर, दि. २१ (पीसीबी) – प्रत्येक शहराला स्वत:ची अशी ओळख असते. त्याप्रमाणे  अहमदनगर शहरालाही आहे. विखे, कर्डिले, छिंदम.. ही काय ओळख झाली का? अरे शिवसैनिक हीच खरी नगरची ओळख आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि भाजपची खिल्ली उडविली.