राष्ट्रवादी सफाई कामगार सेलची डांगे चौकातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ सफाई मोहीम

0
496

चिंचवड, दि.१८ (पीसीबी) : 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्या निमित्त राष्ट्रवादी सफाई कामगार सेलच्या वतीने ग क्षेत्रीय कार्यालयांतर्गत थेरगाव येथील डांगे चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ सफाई मोहीम राबवण्यात आली त्यावेळी त्या वेळी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सफाई कामगार सेल महाराष्ट्र राज्य सचिव युनुस भाऊ पठाण व त्यांचे कार्यकर्ते शंकर खलसे मयूर नवले प्रशांत उपदेशी दीपक कांबळे सनी आढागळे महेश पवार समाधान लोखंडे आतिश बंटी गायकवाड रवी चंदनशिवे यश कसबे राहुल मोरे शिवराज रिवाज रावळकर राकेश गायकवाड आणि तेजस सोनवणे असे सर्व आणि इतर कार्यकर्ते सफाई मोहिमेमध्ये सहभागी होते