राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहर उपाध्यक्षपदी अॅड.अमोल गव्हाणे यांची निवड

0
718

भोसरी, दि. ५ (पीसीबी)  – भोसरीगावचे अभ्यासू आणि तरुण तडफदार व्यक्तिमत्व अॅड.अमोल अंकुशराव गव्हाणे (पाटील) यांनी माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  अजित पवार यांच्या  उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.

गव्हाणे यांच्याकडे पिंपरी- चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहर उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.