राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यक्रमात राडा

0
389
औरंगाबाद, दि.२१ (पीसीबी) – दत्ता गोर्डे आणि संजय वाकचौरे या दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. औरंगाबाद मधल्या पैठणमध्ये ही घटना घडली. यामुळे काही काळासाठी सुप्रिया सुळे यांना कार्यक्रम थांबवावा लागला. सुप्रिया सुळे या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन करत होत्या. मात्र काही काळासाठी हा राडा झाला.