राष्ट्रपती राजवटीत राज्याचा कारभार कसा चालतो?

0
794
राष्ट्रपती राजवटीत राज्याचा कारभार कसा चालतो?

 

1.राज्यपाल मुख्य सचिवांच्या साहाय्याने कारभार बघतात

2.या काळात राज्यपालांना धोरणात्मक निर्णय घेता येत नाहीत

3.मुख्यमंत्र्यांना असणारे अधिकारी राज्यपालांना वापरता येत नाहीत

4.राज्याचा अर्थसंकल्प संसद मंजूर करु शकते

5.राज्याच्या विधीमंडळाची कार्ये, अधिकार संसदेकडे

6.बऱ्याचदा राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून राज्यपाल राज्याचं सरकार चालवतात

7.कोणत्याही अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश देण्याचे अधिकार राष्ट्रपतींना

8.राष्ट्रपती राजवटीत उच्च न्यायालयाचे अधिकार अबाधित

9.राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास राज्याची कार्यकारी सत्ता राज्यपालांकडे