मुंबई, दि. २४ (पीसीबी) – महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वतंत्र होतील, असे केंद्रातील भाजपच्या वरिष्ठ नेत्याने स्पष्ट केले आहे. त्यामुळे दोन्ही निवडणुका एकत्र होण्याच्या राज्यातील चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.