राजू शेट्टी १९ हजारांनी पिछाडीवर

0
560

पुणे, दि. २३ (पीसीबी) – हातकणंगले लोकसभा मदतारसंघात शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांनी ७ व्या फेरीअखेर १९ हजार ६६७ मतांनी आघाडी घेतील आहे.

माने यांना १ लाख ७ हजार ८१२ मते मिळाली आहेत तर राजू शेट्टी ८८ हजार १२५ मते आहेत.