Notifications

राजकीय पक्ष काढल्यास धडा शिकवू; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

By PCB Author

September 26, 2018

मुंबई, दि. २६ (पीसीबी) –  राजकीय पक्ष काढण्यास  मराठा समाजाने मान्यता दिलेली नाही, मात्र काही स्वयंघोषित नेते मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत. त्यांनी राजकीय पक्षाची स्थापना केल्यास  धडा शिकवू, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.