Notifications

येरवडा शासकीय वसतिगृहात प्रवेश सुरु

By PCB Author

June 17, 2019

पुणे, दि. १७ (पीसीबी) – सामाजिक न्याय विभागांतर्गत मागसवर्गी गुणवंत मुलांचे शासकी वसतिगृह नवीन येरवडा येथे कनिष्ठ ‍विद्यालयात प्रवेश घेतलेल्या इयत्ता १० वी मध्ये ६० टक्के गुणांवरील अनु. जाती प्रवर्गाच्‍या विद्यार्थ्‍यांसाठी प्रवेश अर्ज वसतिगृहात उपलब्‍ध झाले आहेत. तरी इच्‍छुक विदयार्थ्‍यांनी प्रवेशासाठी वसतिगृहात येऊन अर्ज घेवून जावे, असे वसतिगृह अधिक्षक रमेश कोरे यांनी प्रसिध्‍दीत्रकान्‍वये कळविले आहे.