यशस्वी प्राथमिक विद्यालयात योग दिन साजरा

0
675

भोसरी, दि, २२ (पीसीबी) – यशस्वी प्राथमिक व माध्यामिक विद्यालय, यशस्वी इंग्लीस स्कूलमध्ये मुंलाना योगाचे महत्व सांगतिले. तसेच योग करताना घ्यावायाची काळजी आणि दररोज एक योगासन व सुर्यनमस्कार करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांकडून यावेळी घेतला.

तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शोभा देवकाते यांनी विद्यार्थ्यांना प्राणायामाचे महत्व व त्यांचे फायदे सांगितले.