मोशीत भोंदू अम्मा भक्तांकडून आठ जणांची फसवणुक

0
600

मोशी, दि. १५ (पीसीबी) – अम्मा भगवान या भरवत असलेल्या संपूर्ण जीवन मुक्तीसाठीच्या कलकी आर्मीमध्ये सहभागी होण्यासाठी बनावट आयकार्डांचे वाटप करून आठ अम्मा भगवान भक्तांची भोंदू अम्मा भक्तांनी फसवणूक केली. ही फसवणुक २००५ ते ऑक्टोबर २०१८ दरम्यान मोशी येथे सुरु होती.