मोदी, फडणवीसांवर टीका करताना अशोक चव्हाणांची जीभ घसरली

0
411

नाशिक, दि. ७ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना लघवी करणारा खोडकर शाळकरी मुलगा आणि त्याच्या वडिलांशी केल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण अडचणीत येण्याची शक्यता आहे.