मेट्रो-३ च्या प्रकल्प व्यवस्थापकीय संचालक पदावरुन अश्विनी भिडे यांची उचलबांगडी

0
424

मुंबई, दि.२१ (पीसीबी) – राज्य सरकारने आरे कारशेडला स्थगिती दिल्यानंतर आता मेट्रो-३  च्या प्रकल्प व्यवस्थापकीय संचालक पदावरुन अश्विनी भिडे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता रणजितसिंग देओल यांची  मुंबई मेट्रो-३ च्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.