पुणे, दि. ६ (पीसीबी) – आपत्कालीन स्थिती कायम असल्यामुळे बुधवारी (दि. ७) मुळशी, भोर,वेल्हा आणि मावळ तालुक्यातील शाळांना सुट्टी राहील, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज (मंगळवार) केली आहे.
आपत्कालीन व पूर स्थिती कायम असल्यामुळे बुधवारी ( दि.७) पुणे जिल्ह्यातील फक्त मावळ, भोर, वेल्हा आणि मुळशी तालुक्यातील सर्व प्री स्कूल, प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच उच्च माध्यमिक व महाविद्यालये यांना सुट्टी जाहीर केली आहे.