मुख्यमंत्री फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात पुन्हा एकदा बंद दाराआड चर्चा

0
366

मुंबई, दि. (पीसीबी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात पुन्हा एकदा बंद दाराआड चर्चा झाली . गोदावरी अर्बन बँकेच्या उद्घाटनानंतर दोघांमध्ये चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. गेल्या दोन दिवसात दोघांमध्ये दुसऱ्यांदा अशाप्रकारे  बैठक झाली आहे. दरम्यान या बैठकीतील तपशील अद्यापही समोर आलेला नाही.