मुंबई बॉम्ब स्फोटप्रकरणातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू

0
325

नागपुर, दि. ११ (पीसीबी) – मुंबईत २००३ मध्ये झालेल्या भीषण बॉम्ब स्फोटप्रकरणातील फाशीची शिक्षा सुनावलेल्या आरोपीचा शनिवारी रात्रीच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. मोहम्मद हानिफ सईद असे या आरोपीचे नाव आहे. तो नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता.