लोणावळा, दि. ११ (पीसीबी) – ट्रक पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात क्लिनरचा जागीच मृत्यू झाला तर चालक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज (शुक्रवारी) पहाटे साडेपाचच्या सुमारास मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खालापूरजवळ घडला.