Maharashtra

”मी स्वतःला जाणता राजा कधीच संबोधत नाही किंवा संबोधून घेत नाही – शरद पवार

By PCB Author

January 16, 2020

मुंबई, दि.१६ (पीसीबी) – ”मी स्वतःला जाणता राजा कधीच संबोधत नाही किंवा संबोधून घेत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रामाणिकपणे ज्याने वाचला असेल त्यांना माहीत असेल की त्यांची उपाधी छत्रपती हीच होती. जाणता राजा अशी नव्हती.”, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

छत्रपती हे जन्माने, कर्तृत्वाने लोकांच्या मनात, अंतःकरणात छत्रपतीच राहतील, त्यात दुसऱ्या कोणी काही म्हणण्याची गरज नाही. तसा आमचा आग्रह कधी असणार नाही.

— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 15, 2020