”मी स्वतःला जाणता राजा कधीच संबोधत नाही किंवा संबोधून घेत नाही – शरद पवार

0
589

मुंबई, दि.१६ (पीसीबी) – ”मी स्वतःला जाणता राजा कधीच संबोधत नाही किंवा संबोधून घेत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रामाणिकपणे ज्याने वाचला असेल त्यांना माहीत असेल की त्यांची उपाधी छत्रपती हीच होती. जाणता राजा अशी नव्हती.”, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.