Maharashtra

मी वयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला – रणवीर सिंग

By PCB Author

August 21, 2019

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – मी वयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा माझ्यापेक्षा वयाने कित्येक वर्षं मोठ्या असलेल्या महिलेसोबत शरीरसंबंध ठेवला अशी धक्कादायक कबुली अभिनेता रणवीर सिंगने एका मुलाखतीदरम्यान दिली आहे.

मी प्रत्येक गोष्ट खूपच कमी वयात केली. मी काळाच्या पुढे होतो असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही, असे रणवीरने सांगितले. मी एकदा माझ्या कारमध्ये बसलो होतो. त्यावेळी मी होर्डिंगवरील विविध जाहिराती पाहात होतो. होर्डिंगवर कंडोम वगळता अनेक जाहिराती मला दिसत होत्या. त्यावेळी मी विचार केला की सेक्सच्या बाबतीत आपल्या समाजाचा दृष्टिकोन आता बदलत आहे. या विषयावर खुलेपणाने चर्चा केली जात आहे, असेही रणवीरने डेक्कन क्रोनिकलच्या या मुलाखतीत सांगितले आहे.