मावळमधून श्रीरंग बारणेंना २ लाख १६ हजार २९४ मतांचे तर शिरूरमधून अमोल कोल्हेंना ५८ हजार ५०० मतांचे लीड

0
883

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – मावळ, शिरुर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या मतमोजणीला आज (गुरूवारी) सकाळी ८ वाजता  सुरूवात झाली. मावळमधून शिवसेनेचे श्रीरंग बारणे २ लाख १६ हजार २९४       मतांनी आघाडीवर आहेत, तर राष्ट्रवादीचे पार्थ पवार पिछाडीवर आहे. शिरूरमधून राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे ५८ हजार ५००  मतांनी  आघाडीवर आहेत. तर शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील पिछाडीवर आहेत.