Chinchwad

मानसी लोहकरचे शिष्यवृत्ती परिक्षेत यश

By PCB Author

June 22, 2019

चिंचवड, दि, २२ (पीसीबी) – सौ. ताराबाई शंकरलाल मुथा कन्या व कनिष्ठ महाविद्यालाची इयत्ता पाचवीची विद्यार्थींनी मानसी विजय लोहकर हीने ३०० पैकी २३२ गुण प्राप्त करुन महाराष्ट्र राज्य पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षेत शिष्यवृत्तीस पात्र ठरली.

यावेळी विद्यालयाच्या प्राचार्य बोरा. सी.एन. पर्यवक्षक देवकाते एस.जी विभागप्रमुख भारती एस.एस, जाधव व्ही.डी, भुजबळ एस.पी, चुंगे व्ही.के, बोरा एस.आर, भोर ए.एस यांनी मार्गदर्शन व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.