Pune Gramin

माणगाव सरपंच पदी राजेंद्र भोसले यांची बिनरोध निवड

By PCB Author

July 15, 2019

पुणे, दि, १५ (पीसीबी) – माणगाव सरपंच पदी राजेंद्र भोसले यांची बिनरोध निवड झाली.

माणगाव ग्रामपंचायत सरपंच पदी राजेंद्र भोसले यांची आज (दि.१५) बिनरोध निवड झाली. आशिया खंडातली सर्वात श्रीमंत ग्रापंचायत आहे. गावाच्या विकासाठी गावाची सत्ता ही तरुणाच्या हाती पाहिजे, जर तरुणाच्या हाती सत्ता असेल तर नवनविन कल्पाना सुचवता आणि त्यांतून गावाचा विकास घडतो, गावकऱ्यांने यावेळी प्रतिक्रिया दिल्या.