Maharashtra

“माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळाली असेल”, पीडितेच्या कुटुंबाची प्रतिक्रिया

By PCB Author

December 06, 2019

हैदराबाद , दि.६ (पीसीबी) –   मात्र आमच्या मुलीला लवकर न्याय मिळाल्याचा आनंद असल्या चे म्हट ले आहे. पीडितेच्या बहिणीने सांगित ले आहे की , “ सर्व आरोपी मारले गेले आहेत याचा आनंद आहे. या घटनेमुळे एक उदाहरण सर्वांसमोर उ भे राहील. मी पोलिस आणि मीडियाचे दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानते ”. पीडितेच्या वडिलांनीही तेलंगणा पोलिसांचे आभार मानले आहेत. तिच्या आत्म्याला आता शांती मिळाली असेल ,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.