“माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळाली असेल”, पीडितेच्या कुटुंबाची प्रतिक्रिया

0
362

हैदराबाद, दि.६ (पीसीबी) –  मात्र आमच्या मुलीला लवकर न्याय मिळाल्याचा आनंद असल्याचे म्हटले आहे. पीडितेच्या बहिणीने सांगितले आहे की, “सर्व आरोपी मारले गेले आहेत याचा आनंद आहे. या घटनेमुळे एक उदाहरण सर्वांसमोर उभे राहील. मी पोलिस आणि मीडियाचे दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानते”. पीडितेच्या वडिलांनीही तेलंगणा पोलिसांचे आभार मानले आहेत. तिच्या आत्म्याला आता शांती मिळाली असेल,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.