माझ्यावरील आरोप बिनबुडाचे; नाना पाटेकरांचे ‘सिंटा’कडे स्पष्टीकरण

0
557

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – ‘हॉर्न ओके प्लीज’ या सिनेमाच्या सेटवर नाना पाटेकरांनी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ताने केला आहे. तनुश्रीने केलेल्या आरोपांनंतर ‘सिने अॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन’ म्हणजेच ‘सिंटा’ने पाठवलेल्या नोटीशीला उत्तर देताना नाना पाटेकरांनी आपल्यावरील आरोप बिनबुडाचे आणि चुकीचे असल्याचे म्हटले आहे.