माजी नगरसेवक सोपान लोंढे यांचे निधन

0
513

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – जेष्ठ कार्यकर्ते आणि कासारवाडी येथील माजी नगरसेवक सोपान नामदेव लोंढे (वय-६०) यांचे आज दुपारी निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत १९९२ ते १९९७ या काळात ते नगरसेवक होते.