महाराष्ट्रात भाजपचे ७ उमेदवार आघाडीवर

0
421

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीची आज (गुरूवारी) सकाळी ८ वाजता  मतमोजणी सुरू झाली. निवडणुकीचा पहिला कल भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या बाजूने गेला आहे. तर दुसरा कल काँग्रेस नेतृत्वाखालील यूपीएच्या बाजूने गेला आहे.

महाराष्ट्रातील १० जागांचे कल हाती आले असून त्यात भाजप ७ आणि काँग्रेस व शिवसेना प्रत्येकी २ जागांवर आघाडीवर आहे. नांदेडमध्ये काँग्रेस उमेदवार अशोक चव्हाण आघाडीवर आहेत. तर कोल्हापुरात सेनेचे संजय मंडलिक आघाडीवर आहेत.

पोस्टल मतांची सुरुवातीला मोजणी करण्यात आली. त्यात भाजप आणि काँग्रेसने प्रत्येकी एका जागेवर आघाडी घेतली आहे. आतापर्यंत ५० जागांचे कल हाती आले असून त्यातील ३८ जागांवर भाजप आणि ९ जागांवर काँग्रेस आघाडी आघाडीवर आहे. त्यात कर्नाटकमध्ये भाजपने ६ जागांवर आघाडी घेतली