Maharashtra

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वेगानं वाढताना दिसत आहे

By PCB Author

May 30, 2020

मुंबई, दि.३० (पीसीबी) – महाराष्ट्रात गुरुवारी (29 मे) कोरोनाची लागण झालेले 2682 नवीन रुग्ण आढळले. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 62,228 झाली आहे. शुक्रवारी एकूण 116 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 2098 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत 26,997 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. महाराष्ट्रातील आकडेवारी – जिल्हा बाधित रुग्ण मृत्यू मुंबई 36932 1173 ठाणे 577 07 ठाणे महापालिका क्षेत्र 3409 71 नवी मुंबई महापालिका क्षेत्र 2461 4150 कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्र 1191 19 उल्हासनगर महापालिका क्षेत्र 267 06 भिवंडी निजामपूर महापालिका 108 6 मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्र 625 13 पालघर 137 03 वसई-विरार महापालिका क्षेत्र 776 20 रायगड 553 15 पनवेल महापालिका क्षेत्र 446 14 नाशिक 148 00 नाशिक महापालिका क्षेत्र 190 08 मालेगाव महापालिका 732 52 अहमदनगर 75 06 अहमदनगर महापालिका क्षेत्र 21 00 धुळे 34 08 धुळे महापालिका 101 08 जळगाव 399 60 जळगाव महापालिका 156 09 नंदुरबार 33 03 पुणे 471 09 पुणे महापालिका 6321 296 पिंपरी चिंचवड 431 09 सोलापूर 42 02 सोलापूर महापालिका क्षेत्र 727 60 सातारा 459 16 कोल्हापूर 350 04 कोल्हापूर महापालिका क्षेत्र 29 00 सांगली 93 00 सांगली-मिरज-कुपवाड मनपा 11 01 सिंधुदुर्ग 21 00 रत्नागिरी 216 05 औरंगाबाद 30 01 औरंगाबाद महापालिका 1380 64 जालना 117 00 हिंगोली 143 00 परभणी 33 01 परभणी महापालिका क्षेत्र 09 00 लातूर 98 03 लातूर मनपा 10 00 उस्मानाबाद 64 00 बीड 46 00 नांदेड 22 00 नांदेड मनपा 86 06 अकोला 42 05 अकोला महापालिका क्षेत्र 495 23 अमरावती 16 02 अमरावती महापालिका क्षेत्र 186 14 यवतमाळ 128 00 बुलढाणा 56 03 वाशिम 08 00 नागपूर 13 00 नागपूर महापालिका 498 09 वर्धा 11 01 भंडारा 25 00 गोंदिया 58 00 चंद्रपूर 16 00 चंद्रपूर महापालिका क्षेत्र 09 00 गडचिरोली 31 00 इतर राज्ये 56 13

(हे आकडे दररोज अपडेट होत आहेत.) ही आहे भारतातील पहिल्या 10राज्यांची आकडेवारी – राज्य कोरोनाग्रस्तांची संख्या मृत्यू महाराष्ट्र 62,228 2098 तामिळनाडू 19372 145 गुजरात 15562 960 दिल्ली 16281 316 राजस्थान 8067 180 मध्य प्रदेश 7453 321 उत्तर प्रदेश 7170 197 पश्चिम बंगाल 4536 295 आंध्रप्रदेश 3251 59 पंजाब 2158 40