महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वेगानं वाढताना दिसत आहे

0
443

मुंबई, दि.३० (पीसीबी) – महाराष्ट्रात गुरुवारी (29 मे) कोरोनाची लागण झालेले 2682 नवीन रुग्ण आढळले. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 62,228 झाली आहे. शुक्रवारी एकूण 116 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 2098 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत 26,997 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
महाराष्ट्रातील आकडेवारी –
जिल्हा बाधित रुग्ण मृत्यू
मुंबई 36932 1173
ठाणे 577 07
ठाणे महापालिका क्षेत्र 3409 71
नवी मुंबई महापालिका क्षेत्र 2461 4150
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्र 1191 19
उल्हासनगर महापालिका क्षेत्र 267 06
भिवंडी निजामपूर महापालिका 108 6
मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्र 625 13
पालघर 137 03
वसई-विरार महापालिका क्षेत्र 776 20
रायगड 553 15
पनवेल महापालिका क्षेत्र 446 14
नाशिक 148 00
नाशिक महापालिका क्षेत्र 190 08
मालेगाव महापालिका 732 52
अहमदनगर 75 06
अहमदनगर महापालिका क्षेत्र 21 00
धुळे 34 08
धुळे महापालिका 101 08
जळगाव 399 60
जळगाव महापालिका 156 09
नंदुरबार 33 03
पुणे 471 09
पुणे महापालिका 6321 296
पिंपरी चिंचवड 431 09
सोलापूर 42 02
सोलापूर महापालिका क्षेत्र 727 60
सातारा 459 16
कोल्हापूर 350 04
कोल्हापूर महापालिका क्षेत्र 29 00
सांगली 93 00
सांगली-मिरज-कुपवाड मनपा 11 01
सिंधुदुर्ग 21 00
रत्नागिरी 216 05
औरंगाबाद 30 01
औरंगाबाद महापालिका 1380 64
जालना 117 00
हिंगोली 143 00
परभणी 33 01
परभणी महापालिका क्षेत्र 09 00
लातूर 98 03
लातूर मनपा 10 00
उस्मानाबाद 64 00
बीड 46 00
नांदेड 22 00
नांदेड मनपा 86 06
अकोला 42 05
अकोला महापालिका क्षेत्र 495 23
अमरावती 16 02
अमरावती महापालिका क्षेत्र 186 14
यवतमाळ 128 00
बुलढाणा 56 03
वाशिम 08 00
नागपूर 13 00
नागपूर महापालिका 498 09
वर्धा 11 01
भंडारा 25 00
गोंदिया 58 00
चंद्रपूर 16 00
चंद्रपूर महापालिका क्षेत्र 09 00
गडचिरोली 31 00
इतर राज्ये 56 13

(हे आकडे दररोज अपडेट होत आहेत.)
ही आहे भारतातील पहिल्या 10राज्यांची आकडेवारी –
राज्य कोरोनाग्रस्तांची संख्या मृत्यू
महाराष्ट्र 62,228 2098
तामिळनाडू 19372 145
गुजरात 15562 960
दिल्ली 16281 316
राजस्थान 8067 180
मध्य प्रदेश 7453 321
उत्तर प्रदेश 7170 197
पश्चिम बंगाल 4536 295
आंध्रप्रदेश 3251 59
पंजाब 2158 40