मला खुर्ची नको, केवळ जनतेचे प्रेम हवे – उद्धव ठाकरे

0
405

अहमदनगर, दि. २१ (पीसीबी) – मला खुर्ची नको,केवळ जनतेचे प्रेम हवे आहे. सत्तेत राहून जर त्यांच्या डोक्यावर बसून तुमची कामे करुन घेत आहे. तर आणखी काय पाहिजे. सत्तेसाठी मी कधीच लाचार होणार नाही, लाचारी माझ्या वडिलांनी कधी शिकवलीच नाही, असे  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

आज (रविवारी) शिर्डीत कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.